शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

कासारवाडीत महिला पोलिसावर हल्ला : दोन महिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:01 PM

भररस्त्यात काही जणांमध्ये भांडणे सुरू होती. त्यातील महिलांना ताब्यात घेत असताना महिला पोलिसाला घरगुती वापराचा चाकू मारला..

ठळक मुद्देघरगुती वापरातील चाकू मारला

पिंपरी : भररस्त्यात काही जणांमध्ये भांडणे सुरू होती. त्यातील महिलांना ताब्यात घेत असताना महिलापोलिसाला घरगुती वापराचा चाकू मारला. महिला पोलिसावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणला. कासारवाडी येथे शंकर मंदिराजवळ रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर अरविंद नलावडे (वय ४५, रा. सर्वत्र विहार, एमईएस कॉलनी) व रिना डॅनियल जोन्स (वय ४०, रा. शंकरवाडी, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या महिला आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई एस. बी. कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.कासारवाडीतील शंकरवाडी येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भांडणे सुरू असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शंकरवाडी येथे भर रस्त्यात भांडणे सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावेळी भांडणे करणाºयांना दूर करून ताब्यात घेताना आरोपी डॉलर नलावडे हिने फिर्यादी महिला पोलीस शिपाई कांबळे यांना चापट मारली. तसेच आरोपी रिना जोन्स हिने घरातील वापराचा चाकू मारला. यात त्यांना मार लागला. फिर्यादी कांबळे यांच्यावर हल्ला करून आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला