शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कुत्र्याला हटकल्याने दोघांवर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 15:03 IST

केवळ कुत्र्याला हटकल्याने चौघांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला आहे़.

पुणे : केवळ कुत्र्याला हटकल्याने चौघांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला आहे़. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़. विजय महिपत सपकाळ (वय ४०), जय संजय सपकाळ (वय २२, रा़ संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे़ सनी व त्याच्या मित्राचा पोलीस शोध घेत आहे़.याप्रकरणी अजित अशोक रणदिवे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़. १९ फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रणदिवे हे त्याचा मित्र सिद्धार्थ घायतडक यांच्याबरोबर कोरेगाव पार्क येथील साईबाबा मंदिरासमोरील रोडवरुन जात होते़. यावेळी तेथील कुत्री त्यांच्या अंगावर आली़ त्यामुळे रणदिवे यांनी कुत्र्याला हाकलले़ यावरुन विजय सपकाळ व इतरांना राग आला़. त्यांनी रणदिवे व सिद्धार्थ घाततडक यांना शिवीगाळ करुन कोयत्याने डोक्यात, तोंडावर, हातावर व पायावर मारहाण करुन जबर जखमी केले़ रणदिवे यांची मोटारसायकल फोडून त्याचे नुकसान केले़.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्रा