शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'वरून शिजत होता मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा कट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 19:59 IST

या अतिरेक्यांनी ऐकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'चा वापर केला अशी माहिती एनआयचे आयजी अलोक मित्तल यांनी दिली.

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 17 ठिकाणी छापे टाकून 10 अतिरेक्यांना अटक केली आहे. या अतिरेक्यांनी ऐकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'चा वापर केला अशी माहिती एनआयचे आयजी अलोक मित्तल यांनी दिली.

या अतिरेक्यांकडून 7.5 लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल 100 मोबाईल फोन्स आणि 135 सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे", अशी माहिती अलोक मित्तल यांनी पुढे दिली. हे अतिरेकी व्हाॅट्सअॅप आणि टेलीग्राम या अॅपच्या माध्यमातून ऐकमेकांच्या संपर्कात होते", असे पुढे मित्तल यांनी सांगितले. मित्तल पुढे म्हणाले की, अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि देशी रॉकेट लॉन्चर्स जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 1 देशी राॅकेट लाॅन्चर, 12 देशी बनावटीच्या बंदुका आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडला. त्यांचा आत्मघातकी हल्ल्याचाही कट होता आणि आयएसआय (ISI) या दहशतवादी संघटनेसारखं मोड्युल या अतिरेक्यांनी विकसित केलं होतं. 

ISIS कनेक्शन? NIAकडून गँगस्टर 'हाफिज'ला अटक 

 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादArrestअटकWhatsAppव्हॉटसअ‍ॅप