शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहाच्या बाहेर पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:18 IST

अहमदनगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला.

पुणे : गुन्हेगाराला येरवडा कारागृहातून वर्ग करुन घेण्याकरिता आलेल्या अहमदनगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना १४ ऑगस्ट रोजी येरवडा कारागृहाबाहेर घडली. याप्रकरणी आसिफ सलिम पटेल(32,रा.दत्तवाडी) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हरिश पानसंबळ(रा.श्रीरामपूर) हे अहमदनगर पोलीस स्टेशन येथे शिपाई पदावर काम करतात.  ते येरवडा करागृहातील वसीम सलीम पटेल उर्फ दरवेशी याला अहमदनगर येथे दाखल असलेल्या एका गुन्हयात वर्ग करुन घेण्यासाठी आले होते. ते येरवडा कारागृहाच्या बाहेर त्यांच्या सहकाऱ्यासह थांबले होते. यावेळी वसीम पटेलचा भाऊ आरोपी आसिफ हा तेथे आला. त्याने फिर्यादीला माझ्या भावाला जेवण आणले आहे, तुम्ही जेवण द्या असा म्हणाला. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. यातच आसिफ याच्यावरही अहमदनगर पोलीस ठाण्यात फटाके वाजवल्याचा गुन्हा दाखल आहे. या दोन्हीचा राग मनात ठेऊन आसिफने फिर्यादीवर हल्ला करुन मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आसिफला अटक केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस