शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

भरदुपारी पार्क करुन ठेवलेल्या दुचाकीच्या डिकीतून रोकड लंपास करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 18:59 IST

मडगाव शहरातील न्यु मार्केटजवळील रेडियो मुंडियाल जवळ ७ सप्टेंबरला ही घटना घडली होती. 

ठळक मुद्दे सीसीटिव्ही कॅमेरामध्ये संशयिताची चोरी करताना छबी टिपली गेली होती. नकुल तारी हे तक्रारदार आहेत.

मडगाव : पार्क करुन ठेवलेल्या दुचाकीची डिकी खोलून आत ठेवलेली २७ हजार रुपये रोकड लंपास करुन पळ काढलेल्या संतोष हनुमंत कटटीमणी याला गोव्यातील मडगाव पोलिसांनीअटक केली. मडगाव शहरातील न्यु मार्केटजवळील रेडियो मुंडियाल जवळ ७ सप्टेंबरला ही घटना घडली होती. 

 

सीसीटिव्ही कॅमेरामध्ये संशयिताची चोरी करताना छबी टिपली गेली होती. नकुल तारी हे तक्रारदार आहेत. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली होती. सीसीटिव्ही फुटेजमध्ये संशयित संतोष हा पार्क करुन ठेवलेल्या अ‍ॅक्टिवा स्कुटरजवळ उभा असून, काहीेंळानंतर तो डिकी खोलून आतील एक पार्सल घेउन जात असताना दिसत होता. मागाहून तारी यांनी या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. २७ हजार, एक धनादेश व तक्रारदाराचे सिनियर सिटिझन कार्ड चोरीला गेले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

गुरुवारी रात्री मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समीर नागनुरी, गोरखनाथ गावस, दिलखूश वेळीप, विशाल प्रभू व कल्पेश खोलकर या पोलिसांनी संतोषला येथील स्टेशन रोड येथे पकडले. येथील एका लॉजमध्ये तो रहात होता अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १४ हजारही जप्त केले आहे. संतोष हा मूळ कर्नाटकातील बिजापूर येथील आहे.भादंसंच्या ३८0 कलमाखाली पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

 

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

 

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

 

टॅग्स :ArrestअटकgoaगोवाRobberyचोरीPoliceपोलिस