शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:47 IST

संबंधित ट्वीटर अकाउंट हाताळणाऱ्याचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी अंबोली पोलिसांचे सायबर खाते तपास करत आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपीचा शोध सुरू

मुंबई : चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्या मुलीबाबत अश्लील वक्तव्य करत तिला धमकाविणाऱ्या विरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले.अनुराग यांची मुलगी आलिया हिच्याबाबत अश्लील टिष्ट्वट करत तिला धमकावण्यात आले होते. कश्यप यांनी रविवारी सायं. सहाच्या सुमारास अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. या प्रकरणी अंबोली पोलिसांचे सायबर खाते तपास करत आहे. संबंधित ट्वीटर अकाउंट हाताळणाऱ्याचा शोध सुरू आहे.

 

 

टॅग्स :Anurag Kashyapअनुराग कश्यपTwitterट्विटरPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमMolestationविनयभंग