शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 21:44 IST

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या आणखी एक साथीदाराला अटक केली होती.

ठळक मुद्देमुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एजाज लकडावाला हा खंडणीसाठी फोन करायाचा आणि खंडणीचे पैसे आणण्याचं काम फैयाज नाखुदा करत असे.

मुंबई -  कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या दुसऱ्या हस्तकलाही मुंबईतूनअटक करण्यात आली आहे. फैयाज नाखुदाला असं या दुसऱ्या हस्तकाचे नाव आहे. हा हस्तक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या आणखी एक साथीदाराला अटक केली होती. या साथीदाराचे नाव सलीम मेनन उर्फ महाराज असं आहे.एजाज लकडावाला हा खंडणीसाठी फोन करायाचा आणि खंडणीचे पैसे आणण्याचं काम फैयाज नाखुदा करत असे. काही दिवसांआधी सलीम मेनन उर्फ महाराजला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. हा एजाजला मोठ्या व्यवसायिकांचे मोबाईल नंबर आणि पत्ते इतर माहिती पुरवायचा. खंडणी प्रकरणात महाराजचे नाव देखील सामील असल्याने खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला डोंगरी येथील त्याच्या राहत्या घरी नेले होेते.महाराजच्या घराची ही पोलिसांनी झडती घेतली असून त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराज विरोधात पोलिसांनी भा.दं.वि.  कलम ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन अटक केली. सध्या तो पोलीस कोठडी आहे. मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. ३७ गुन्ह्यांच्या प्रकरणात एजाज लकडावाला गुन्हेगार आहे. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नुकत्याच एका प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (२८ जानेवारी)  सकाळी अटक केली आहे.

गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक, ८० हून अधिक तक्रारी, गुन्हे शाखेची कामगिरी

कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या

गँगस्टर एजाज लकडावाला अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

२००३ मध्ये दाऊदच्या सहकाऱ्यांनी एका बॉम्बस्फोटात त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र, तो या हल्ल्यातून बचावला होता. नंतर तो कॅनडामधून आपले खंडणी उकळण्याचे गुन्हे करत होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २५ गुन्हे मुंबईतील आहेत.

 

टॅग्स :underworldगुन्हेगारी जगतPoliceपोलिसArrestअटकAnti Extortion Cellखंडणी विरोधी पथकMumbaiमुंबई