शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! किंचाळ्या ऐकून वडील गेले अन् मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास केला प्रतिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 20:37 IST

Rape Case : अल्पवयीन मुलगी, इयत्ता 8 ची विद्यार्थिनी आहे. वडील आणि एका लहान भावासोबत ती राहत होती.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घराबाहेर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी, इयत्ता 8 ची विद्यार्थिनी आहे. वडील आणि एका लहान भावासोबत ती राहत होती. 

ती घरात झोपली असताना ही घटना घडली.पीडितेच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत खुलासा केला की, आरोपीने आपल्या मुलीला घराबाहेर ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या किंकाळ्या ऐकून वडील घटनास्थळी गेले आणि 45 वर्षीय आरोपीशी झटापट झाली.

दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटकआरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर केलाच, पण आरोपीने वडिलांवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने मारहाण करून जखमी केले. वडिलांना धमकावून आरोपीने तेथून पळ काढला. सुरुवातीला, समाजात लागणाऱ्या कलंकाच्या भीतीने कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नाही, परंतु नंतर, वडिलांनी एसपी कार्यालयात तक्रार नोंदवली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश