शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh : ईडीकडून गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्याकडे पुन्हा चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 22:18 IST

Anil Deshmukh Case : आयपीएस बदल्याबाबत जबाबाची नोंद

ठळक मुद्देगेल्या बुधवारी  त्यांची  ८ तास चौकशी करण्यात आली होती.बदलीच्या अनुषंगाने  देशमुख यांनी त्यावेळी दिलेल्या सूचनाबाबतची कागदपत्रे अधिकाऱ्याकडे सादर केल्याचे समजते.  

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्या विरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिगच्या गुन्ह्याच्या तपासासाठी  गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांची बुधवारी पुन्हा चौकशी करण्यात आली. बदलीच्या अनुषंगाने  देशमुख यांनी त्यावेळी दिलेल्या सूचनाबाबतची कागदपत्रे अधिकाऱ्याकडे सादर केल्याचे समजते.  

गेल्या बुधवारी  त्यांची  ८ तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने त्यासंबंधी कागदपत्रे जमा करून घेतली. सुमारे ५ तास ते ईडीच्या कार्यालयात होते. माजी गृहमंत्री  देशमुख यांना अनेकदा समन्स बजावुनही चौकशीला हजर राहिलेले नाहीत. सध्या ते बेपत्ता आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर आयपीएस अधिकारीच्या बदलीच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या अनुषंगाने  पुरावे  गोळा करीत आहे. त्यानुषंगाने गृह विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  संबंधी कक्ष (पोल)-१ कामकाज पाहणाऱ्या गायकवाड यांना चौकशी केली जात आहे. २०२०मध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत राबविण्यात आलेली प्रक्रिया व त्यासाठी मंत्री व अन्य वरिष्ठकडून कोणत्या सूचना करण्यात आल्या, बदल कोणाच्या सूचनेनुसार करण्यात आले. याबद्दल सविस्तर विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसMumbaiमुंबईHome Ministryगृह मंत्रालयAnil Deshmukhअनिल देशमुख