शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अमृता फडणवीसांना १ कोटींच्या लाचेची ऑफर, महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 09:59 IST

मलबार हिल पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. डिझायनर महिला आणि तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली आहे. यासंदर्भात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली आहे. अनिक्षा असं संबंधित महिला डिझायनरचं नाव असून वारंवार ही ऑफर देण्यात आल्याने अमृता फडणवीस यांनी वैतागून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

मलबार हिल पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. डिझायनर महिला आणि तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच पत्नीला लाचेची ऑफर करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिक्षा ही गेल्या १६ महिन्यांपासून अमृता यांच्या संपर्कात आली होती. त्यातूनच, ती अमृता फडणवीसांच्या घरीही आली होती. त्यावेळी, आपल्या वडिलांसंदर्भात सुरू असलेल्या एका खटल्यात शिथिलता आणण्यासाठी या महिलेने अमृता फडणवीसांना १ कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली होती. 

१८ आणि १९ फेब्रुवारी रोजी अनिक्षाने अमृता यांना अज्ञान फोन नंबरवरुन व्हिडिओ क्लीप, व्हॉईस नोट्स आणि काही मसेजेच पाठवल्याचं अमृता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.  

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण