शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

अमितेशकुमार ३५ वे आयुक्त, नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 16:31 IST

डॉ. उपाध्याय यांच्याकडून स्वीकारली सूत्रे 

ठळक मुद्दे आपल्या पदाची सूत्रे त्यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडून दुपारी १२ च्या सुमारास स्वीकारली.

नागपूर : शहराचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. नागपूरचे ते ३५ वे पोलीस आयुक्त ठरले आहेत.१९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले  अमितेशकुमार २० ऑक्टोबर २००५ ते ६ जुलै २००७ असे दोन वर्षे नागपूरला परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. येथे कार्यरत असताना त्यांनी डी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगचा भंडाफोड केला होता. बिहार मधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करीही त्यांनी उघड केली होती. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी अमरावती आणि औरंगाबाद मध्येही सेवा दिली.

दोन वर्षांपासून अमितेश कुमार राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. बुधवारी त्यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. हे पद अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या श्रेणीचे आहे. त्यामुळे अमितेश कुमार यांना येथे नियुक्ती देतांना पदोन्नतीही देण्यात आली.

 आपल्या पदाची सूत्रे त्यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडून दुपारी १२ च्या सुमारास स्वीकारली. त्यानंतर डॉक्टर उपाध्याय यांच्यासोबत शहरातील गुन्हेगारी तसेच काही बाबींवर औपचारिक चर्चा केली. त्यानंतर ते लगेच गृहमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात  गेले. आपल्या विशिष्ट कार्यशैलीमुळे अमितेश कुमार सध्या गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक या तिघांच्याही गुडबुक'मध्ये आहे, हे विशेष!

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

 

टॅग्स :commissionerआयुक्तnagpurनागपूरPoliceपोलिस