शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 16:45 IST

Sushant's Singh Rajput suicide सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने गृहमंत्री अमित शहांना दोन ट्विट केले आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आता सुशांतच्या गर्लफ्रेंडनेही अमित शहांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. (Sushant's Singh Rajput suicide)

सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Girlfriend Riya Chakraborty) हिने गृहमंत्री अमित शहांना दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये रियाने लिहिले आहे की, आदरणीय अमित शहा सर, मी सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आहे. त्याच्या अचानक मृत्यूला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, न्यायाच्या शोधात मी हा जोडून तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करावी. रियाच्या या ट्विटला अनेकदा रिट्विट करण्यात येत आहे. यावर रियाने आणखी एक ट्विट केले आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये रिया म्हणते की, मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. मला फक्त एवढेच समजायचेय की तो कोणता दबाव होता ज्याने सुशांतला आत्महत्येचे पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त केले. अर्जदार रिया चक्रवर्ती. सत्यमेव जयते अमित शाह सर. असे म्हणत तिने ट्विट संपविले आहे. रियाने ट्विटरवरच शहांकडे अर्ज केला आहे. 

सुशांतने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलीस चौकशी करत असून अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री रूपा गांगुली, शेखर सुमन तसेच नेते पप्पू यादव यांनी केली आहे. यादव यांच्या मागणीवर शहांनी मंत्रालयाला पत्र पाठविल्याचेही म्हटले आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल

Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण

बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंगAmit Shahअमित शहा