शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडला पर्यटनासाठी निघाला होता; युपीच्या आमदाराला लवाजम्यासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 22:59 IST

हे समजल्यानंतर योगींचा भाऊ महेंद्रसिंग बिष्ट खूप राग व्यक्त केला.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील नौतनवा  येथील आमदार अमनमणि त्रिपाठी यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिवंगत वडिलांच्या कार्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सांगून अमनमणि त्रिपाठी यांनी उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि केदारनाथ यांना भेट दिली.

बिजनौर - कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. दरम्यान, बिजनौरमध्ये उत्तर प्रदेशमधील नौतनवा  येथील आमदार अमनमणि त्रिपाठी यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिवंगत वडिलांच्या कार्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सांगून अमनमणि त्रिपाठी यांनी उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि केदारनाथ यांना भेट दिली.यापूर्वी अमनमणि त्रिपाठी यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह उत्तराखंडमध्ये रोखण्यात आले होते. त्यांना अटक करण्यात आली, त्यानंतर वैयक्तिक बाँडवर सोडण्यात आले. यानंतर त्यांना आणि त्याच्या सहका्यांना उत्तर प्रदेश सीमेवर आणून सोडण्यात आले. या सर्वांमध्ये आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेश सरकार असे म्हणते की, अमनमणि त्रिपाठी यांना उत्तराखंडला जाण्याचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीत त्याला हे पास कुठून मिळाले, असा प्रश्न आहे.हे लोकही कारमध्ये होतेनजीबाबादचे प्रभारी निरीक्षक संजय कुमार शर्मा म्हणाले, "4 मे रोजी मला अशी माहिती मिळाली की, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अमनमणि त्रिपाठी काही लोकांसह त्यांच्याबरोबर दोन लक्झरी गाड्यांमधून अनावश्यकपणे भटकत होते." माहिती मिळताच वाहनांना थांबविण्यात आले आणि पोलिस दलाच्या मदतीने कोटद्वार रोडवर ताब्यात घेण्यात आले.त्रिपाठी यांच्या व्यतिरिक्त माया शंकर निवासी गोरखपूर, रितेश यादव रा. गोरखपूर, संजय कुमार सिंह रा. गोरखपूर, ओमप्रकाश यादव रा. गोरखपूर, उमेश चौबे निवासी महाराजगंज, मनीष कुमार रा. गोरखपूर हे कारमध्ये आढळले.सीएम योगी यांच्या भावाने नाराजी व्यक्त केलीत्याच वेळी, उत्तराखंडमध्ये दर्शविलेल्या अमनमणिच्या पासमध्ये असे लिहिले आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दिवंगत वडिलांच्या कार्यासाठी आमदार बद्रीनाथधाम येथे जातील. यानंतर श्री केदारनाथधाम येथूनही जातील. हे समजल्यानंतर योगींचा भाऊ महेंद्रसिंग बिष्ट खूप राग व्यक्त केला.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMLAआमदार