शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डीआयजीच्या पत्नीने केला आरोप; माझ्या पतीला अडकविण्याचा मुलीच्या वडिलांचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 18:13 IST

याप्रकरणात जाणीवपूर्वक डीआयजींना गोवण्यात आल्याचा आरोप मोरेंच्या पत्नीने केला आहे.

ठळक मुद्दे आता एका रेल्वे स्थानकावर ती आपल्या नातेवाईकाबरोबर प्रवास करीत असल्याचा सीसीटीव्ही मिळाला आहे. अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे देखील नाशिका मोरे यांनी स्पष्ट केले आहे. 

पनवेल -डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असलेली सुसाईड नोट ठेवून ती गेली होती. मात्र, आता एका रेल्वे स्थानकावर ती आपल्या नातेवाईकाबरोबर प्रवास करीत असल्याचा सीसीटीव्ही मिळाला आहे. मात्र याप्रकरणात जाणीवपूर्वक डीआयजींना गोवण्यात आल्याचा आरोप मोरेंच्या पत्नीने केला आहे.

अल्पवयीन मुलगी आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर उत्तर प्रदेशला गेली असल्याचे पोलीसांना सीसीटीव्हीतून कळाले आहे. सीसीटीव्ही समोर आल्याने यात निशिकांत मोरे यांचा कोणताही हात नसल्याचे त्यांच्या पत्नीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डीआयजी  असलेल्या मोरे यांना नाहक बदनाम केले जात असून त्यांच्यावर खोटी विनयभंगाची केस लावली आहे. अल्पवयीन मुलगी स्वत: आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर जात असल्याने तिला बेपत्ता झाल्याचे दाखवून निशिकांत मोरे यांना याप्रकरणी गोवण्याचा कट मुलीच्या वडीलांनी केला असल्याचा आरोप निशीका मोरे यांनी केला आहे. मुलीच्या वडिलांकडे असलेले आपले पैसे मागितले असता विनयभंगाची तक्रार केल्याचा खुलासा मोरे यांच्या पत्नीने केला आहे. अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे देखील नाशिका मोरे यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग