शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

यूट्यूब बघून बी फार्माच्या दोन विद्यार्थ्यांनी लॉजमध्ये केली लिंग बदलाची शस्त्रक्रिया, रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 13:44 IST

Sex change : मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय श्रीकांत असे मृताचे नाव आहे. श्रीकांत विवाहित होता आणि पत्नीला सोडून गेला होता. तो एकटाच राहत होता.

यूट्यूब बघून बी फार्माच्या दोन विद्यार्थ्यांनी लॉजमध्ये केली लिंग बदलाची शस्त्रक्रिया, एकाचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बी फार्माच्या दोन विद्यार्थ्यांनी एका व्यक्तीचे ऑपरेशन केले, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. नेल्लोर येथील लॉजवर गुरुवारी सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी करण्यात आली. लॉजच्या कर्मचाऱ्यांना खोलीत व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने ही बाब उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय श्रीकांत असे मृताचे नाव आहे. श्रीकांत विवाहित होता आणि पत्नीला सोडून गेला होता. तो एकटाच राहत होता. यादरम्यान तो फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. यावेळी श्रीकांतने लिंग बदलाबाबत चर्चा केली.स्वस्तात ऑपरेशनसाठी तयार होतेबी फार्माचे विद्यार्थी मस्तान आणि जीवा यांनी श्रीकांतला स्वस्त दरात लिंग बदलासाठी पटवून दिले आणि  सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी यशस्वी करण्याचे आश्वासन दिले.यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी श्रीकांतसोबत खासगी लॉज गाठले. इकडे जीवा आणि मस्तानने यूट्यूब पाहून श्रीकांतचे ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशन दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्याने श्रीकांतचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.लिंग बदल केल्यानंतर श्रीकांतला मुंबईला जायचे होतेयूट्यूब पाहून ही सर्जरी करणाऱ्या मस्तान आणि जीवा या दोघांना पोलिसांनीअटक केली आहे. दुसरीकडे, श्रीकांत हा प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी होता आणि हैदराबादमध्ये मजूर म्हणून काम करत असे. सेक्स रिअसाइनमेंट करून त्याला मुंबईला जायचे होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSex Changeलिंगपरिवर्तनArrestअटकDeathमृत्यूStudentविद्यार्थी