शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिसमस पार्टीवरून घरी परतली अन् घरून फोन आला, तरुणीची १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:44 IST

Suicide Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला शेवटचा फोन तिच्या घरातून आला होता. त्यानंतर तिने आपले आयुष्य संपवले. पोलिसांनी केनिया दूतावासालाही या घटनेची माहिती दिली आहे.

ग्रेटर नोएडातील बीटा-2 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या कासा ग्रँड सोसायटीच्या १४व्या मजल्यावरून पडून केनियन तरुणीचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलगी ख्रिसमस पार्टीत सहभागी होऊन घरी परतली होती. चार दिवसांपूर्वी  मूयासा या आपल्या मित्राला भेटण्यासाठी केनियाहून ती ग्रेटर नोएडा येथे आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला शेवटचा फोन तिच्या घरातून आला होता. त्यानंतर तिने आपले आयुष्य संपवले. पोलिसांनी केनिया दूतावासालाही या घटनेची माहिती दिली आहे.

बीटा-2 पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या कासा ग्रँड सोसायटीमध्ये अनेक आफ्रिकन वंशाचे लोक राहतात. केनियाची रहिवासी असलेली मुयासा ही चार दिवसांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर ग्रेटर नोएडा येथे सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नायजेरियन नागरिक असलेल्या तिच्या मित्राला भेटण्यासाठी आली होती.

बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोपरविवारी पहाटे ५ वाजता ही घटना घडलीपहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तपास केला असता शनिवारी रात्री या तरुणीने आपल्या मित्र आणि मैत्रिणीसोबत ख्रिसमसच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्याचे आढळून आले. घटनेपूर्वी मुलीचे कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलणे झाले होते.स्टेशन प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. शनिवारी रात्री ख्रिसमस पार्टीत सहभागी झाल्याची माहिती तरुणीच्या मित्राने आणि मैत्रिणीने दिली आहे. केनियातून कुटुंबीयांचा फोन आल्यानंतरच मुलीने आपलं आयुष्य संपवले.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली