शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या जातीतील तरुणाशी लग्न केल्याने भावांनी केली बहिणीची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 18:57 IST

गोपालपुर गावाजवळ अंगौथा येथे राहणारा भाऊ गुलशन, चुलत भाऊ राघवेंद्र उर्फ राघव आणि रघुराई यांनी हल्ला केला.

ठळक मुद्दे सख्ख्या भावाने त्याच्या चुलतभावांसोबत ज्योतीला एकामागून एक अशा सहा गोळ्या झाडल्या, त्यानंतर भाऊ रोहितला त्यांना मारायचे नव्हते, तर त्याला अपंग करायचे होते.गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकाला  20 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

ही घटना ७ जुलै रोजी घडली. कोतवाली परिसरातील बृजपूर खेड्यात राहणारी ज्योती पती रोहितसह किरातपूरहून घरी परतत होती. त्यानंतर गोपालपुर गावाजवळ अंगौथा येथे राहणारा भाऊ गुलशन, चुलत भाऊ राघवेंद्र उर्फ राघव आणि रघुराई यांनी हल्ला केला.सख्ख्या भावाने त्याच्या चुलतभावांसोबत ज्योतीला एकामागून एक अशा सहा गोळ्या झाडल्या, त्यानंतर भाऊ रोहितला त्यांना मारायचे नव्हते, तर त्याला अपंग करायचे होते. त्याला दोन गोळ्या लागल्या. यामुळे रोहित जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुन्हा केल्यावर आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर एसपी अजय कुमार पांडे यांनी गुरुवारी खुनाचा खुलासा केला. त्याने सांगितले की, चुलत भाव राघवेंद्र अविवाहित आहे. दुसर्‍या जातीतल्या तरूणाशी ज्योतीने लग्न केल्यामुळे राघवेंद्रचे देखील लग्न होत नव्हते.रोहित हा दुसर्‍या जातीचा आहे. ज्योती आणि रोहितचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. ज्योतीच्या सख्ख्या भावांनी ही हत्या करण्याचा कट आखला. अटक केलेल्या तीन आरोपींनी कबुली दिल्यानंतर तुरुंगात पाठविण्यात आले आहे, असे एसपी म्हणाले. गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकाला  20 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर

crime

टॅग्स :MurderखूनFiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक