शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

लग्नानंतर पती तयार करत होता पोर्न व्हिडिओ, लॅपटॉप पाहून पत्नीच्या पायाखालची जमीनच घसरली अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 16:53 IST

एका 30 वर्षीय तुरणीला ऑनलाइन प्रेम व्यक्त करून लग्न करणे अतिशय महाग पडले आहे...

मध्य प्रदेशातील चंबळमधील भिंड जिल्ह्यातील एका तुरणीला ऑनलाइन प्रेम व्यक्त करून लग्न करणे प्रचंड महागात पडले आहे. संबंधित तरूण गुजरातमधील भिंड येथून तिला भेटण्यासाठी गेला होता. या दोघांनी 2022 मध्ये लग्न केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, लग्नानंतर संबंधित तरुणाने तरुणीचे पोर्न व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. लग्नानंतर संबंधित तरुण, सेक्सदरम्यान व्हिडिओ रेकॉर्ड करून पोर्न फिल्म तयार करतो, असा गंभीर आरोप तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात पती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून त्याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंबळमधील भिंड येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये राहणाऱ्या मितुल डोसी नावाच्या युवकासोबत तिची ऑनलाईन मैत्री झाली. यानंतर दोघांनीही ऑनलाईनच एकमेकांप्रती आपले प्रेम व्यक्त केले. यानंतर संबंधित तरुणी तरुणीला भेटण्यासाठी गुजरातमधून भिंड येथे गेला होता. यानंतर या दोघांनी लग्न केले होते. लॅपटॉपमध्ये आढळले अनेक मुलींचे पॉर्न व्हिडिओ - पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर तो जेव्हा-जेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करतो, तेव्हा तेव्हा व्हिडिओ तयार करतो. एवढेच नाही, तर पीडित तरुणीने जेव्हा तिच्या पतिचा लॅपटॉप बघितला, तेव्हा तिला धक्काच बसला, असेही तरुणीनीने म्हटले आहे. तसेच, त्याच्या कंप्यूटरमध्ये एक डझनवर मुलींचे पोर्न व्हिडिओ आढळले आहेत. पीडित तुरुणीने याला अनेक वेळा विरोध केला, मात्र, संबंधित तरुण म्हणजेच तिचा पती तिला जीवे मारण्याची धमकी देतो. तसेच तिला मारहाणही करतो. अखेर संबंधित तरुणीने पतिच्या या त्रासाला कंटाळून महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिला आहे. यानंतर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaptopलॅपटॉपPoliceपोलिसmarriageलग्न