शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया लालनंतर आता नवीन जिंदाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 14:35 IST

Death Threats To Naveen Jindal :नवीन कुमार जिंदाल यांनी स्वतःला आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमकीबाबत दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. केवळ पक्षच नव्हे तर विरोधी पक्षांचे नेतेही या हत्याकांडाचा निषेध करत आहेत आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यानंतरच टेलर कन्हैयालालची उदयपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे.दुसरीकडे भाजपचे निलंबित नेते नवीन कुमार जिंदाल यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नवीनच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट करून ही माहिती दिली आहे.

कन्हैयालालाच्या शरीरावर २६ ठिकाणी वार, मान केली धडापासून वेगळी; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासानवीन कुमार जिंदाल यांनी ट्विट करताना लिहिले की, आज सकाळी 6.43 वाजता मला तीन ईमेल आले आहेत, ज्यात उदयपूरमध्ये भाऊ कन्हैया लालचा गळा कापल्याचा व्हिडिओ जोडला आहे, ज्यात माझी आणि माझ्या कुटुंबाची मान कापण्याची धमकी देण्यात आली आहे. मी पीसीआरला कळवले आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी स्वतःला आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमकीबाबत दिल्लीपोलिसांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसdelhiदिल्लीBJPभाजपा