शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाळणा हलला नाही! नैराश्येतून पती-पत्नीने केली आत्महत्या, विवस्त्र अवस्थेत सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:42 IST

Suicide Case : दोघांचे वय 33 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघांचेही मृतदेह त्यांच्याच खोलीत विवस्त्र अवस्थेत आढळून आले. दोघांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली होती, मात्र मूल होत नसल्याने ते डिप्रेशनमध्ये होते, असे सांगितले जाते. दोघांचे वय 33 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर चौकीतील विशेषपूर माफी येथील रहिवासी बुद्धू सेठ (वय 35 वर्ष) आणि त्यांची पत्नी राणी वय 33 वर्ष हे मंगळवारी रात्री 11 वाजता जेवण करून झोपले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत ते  खोलीतून बाहेर न आल्याने घरच्यांनी बाहेरून हाक मारली, आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने घरातील सदस्य काळजीत पडले आणि त्यांनी दरवाजा तोडला. जिथे पती-पत्नी बेडवर मृतावस्थेत आढळून आले आणि दोघांच्याही तोंडाला फेस येत होता.मूल न झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये होतेमाहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. सीओ चुनार रामानंद राय यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी मृत्यू हा काही विषारी पदार्थ खाल्ल्याने झाल्याचे दिसते. तसेच, सीओने सांगितले की, चौकशीदरम्यान असे समजले की दोघांच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती, पण मूल होत नव्हते, त्यामुळे दोघेही डिप्रेशनमध्ये राहत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस