शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अभिनेत्री श्वेता तिवारी, पती अभिनव कोहली यांची पोलीस ठाण्यात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 9:05 PM

Actress Shweta Tiwari : श्वेता आणि अभिनवला 4 वर्षांचा मुलगा असून त्याचा सांभाळ करण्यावरून पती-पत्नीमध्ये वादंग सुरू आहे.  

ठळक मुद्देश्वेता आणि अभिनवचा मुलगा सध्या श्वेताकडे असून ती अभिनवला त्याला भेटू देत नसल्याने अभिनव चिडला आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहली विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याचप्रमाणे श्वेताने पोलीस ठाण्यातून काढता पाय घेताच काही वेळातच तिचा पती अभिनेता अभिनव कोहली देखील समता नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. श्वेता आणि अभिनवला 4 वर्षांचा मुलगा असून त्याचा सांभाळ करण्यावरून पती-पत्नीमध्ये वादंग सुरू आहे.  

श्वेता आणि अभिनव यांचे लग्नाचे नाते तुटल्याने ते दोघेही सध्या विभक्त राहतात. श्वेता आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप करत अभिनवने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने मुलाची कस्टडी आपल्याकडे देण्यात यावी अशी मागणी केली आहे. श्वेता आणि अभिनवचा मुलगा सध्या श्वेताकडे असून ती अभिनवला त्याला भेटू देत नसल्याने अभिनव चिडला आहे.

टॅग्स :Shweta Tiwariश्वेता तिवारीPoliceपोलिसMumbaiमुंबईbollywoodबॉलिवूड