शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री मैथिलीचा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:34 IST

Suicide Attempt : अभिनेत्रीने 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अभिनेत्रीला वाचवले ही दिलासादायक बाब आहे.

मनोरंजन विश्वातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलगू टीव्ही अभिनेत्री मैथिलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्रीने 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अभिनेत्रीला वाचवले ही दिलासादायक बाब आहे.अशा अवस्थेत ही अभिनेत्री पोलिसांना सापडलीमिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तिच्या फोनचे सिग्नल ट्रॅक करत योग्य वेळी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले. अभिनेत्री तिच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता मैथिलीला उपचारासाठी निम्स रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.31 मे रोजी पंजागुट्टा पोलीस स्टेशनला मैथिलीच्या आत्महत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मैथिलीच्या घरी पोहोचून होणारी वाईट घटनेला आळा घातला आहे.  अभिनेत्रीने पतीवर हे आरोप केले आहेतरिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 6 महिन्यांपूर्वी मैथिलीने तिच्या पतीविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता. अभिनेत्रीने २७ सप्टेंबर २०२१ रोजी पीएस पंजागुट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये मैथिलीने तिचा पती श्रीधर रेड्डी आणि इतर ४ जणांवर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून आता हे प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे.मैथिलीने पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मैथिलीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी दाखल गुन्ह्यासह आरोपपत्रही दाखल करण्यात आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTollywoodTollywood