शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 21:59 IST

लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झाल्याने आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने मनमीत ग्रेवाल मानसिक तणावाखाली होता.

ठळक मुद्देमनमीत ग्रेवाल याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घऱातच गळफास घेत पत्नीच्या ओढणीने गळफास लावून घेतला.

नवी मुंबई - खारघर येथे फ्लॅटमध्ये टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झाल्याने आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने मनमीत ग्रेवाल मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे मनमीत ग्रेवाल याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. खारघर सेक्टर 36 मध्ये राहणाऱ्या  मनमित  ग्रेवाल या टीवी कलाकाराने कर्जबाजारीपणामुळे शुक्रवारी आपल्या भाड्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.     

आपली पत्नीसोबत राहणार मनमित अनेक दिवसापासून काम न मिळाल्यामुळे डिप्रेशनमध्ये होता.लॉकडाउनच्या काळात परिस्थिती आणखी बिकट बनली. त्यातच कर्ज घेतले असल्याने मनमित मानसिक तणावात गेल्याने राहत्या घरीच पत्नीच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही मनजीतच्या पत्नीच्या मदतीला आला नाही.गळफास घेतल्यावर मनजीतची पत्नी शेजा-यांना मदतीसाठी बोलवत होती.मात्र कोणीही पुढे आले नाही. दरम्यान खारघर पोलीसांची टीम घटनास्थळावर आल्यावर मनजीतचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी हलविण्यात आले .

अभिनेता मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घऱातच गळफास घेत पत्नीच्या ओढणीने गळफास लावून घेतला. मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ आणि अ‍ॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत अभिनय केला होता.

Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

 

Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड

 

भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा

 

टॅग्स :Suicideआत्महत्याNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस