शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२ रुपयांच्या वादातून ॲसिड फेकले, तरुण-तरुणी जखमी, पोलीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 22:00 IST

आग्रा ( उत्तर प्रदेश ) : जिल्ह्यातील शहागंज पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सराय ख्वाजामध्ये दोन रुपयांवरून असा वाद झाला ...

आग्रा (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यातील शहागंज पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सराय ख्वाजामध्ये दोन रुपयांवरून असा वाद झाला की, एका बाजूने अ‍ॅसिड फेकले, अपघातात एक तरुण आणि मुलगी जखमी झाले. पोलीस या घटनेला चुकून घडलेला अपघात म्हणत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहगंज पोलिस स्टेशनच्या सराय ख्वाजा चौकी भागातील खासपुरा ठाकूर गल्लीत सलमान नावाचा एक मुलगा शेजारच्या दुकानदार सफरदीनकडून पाच रुपये किमतीची टूथपेस्ट घेण्यासाठी गेला होता. त्यावर दुकानदाराने अगोदर उधारीवर घेतलेल्या शॅम्पूचे दोन रुपये देण्यास सांगितले व वस्तू देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर सलमानने घरातून दहा रुपये आणले आणि उधारीचे दोन रुपये भरल्यानंतर आठ रुपये परत घेतले.पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलगा पुन्हा दुकानदाराकडून सामान घेण्यासाठी गेला असता दुकानदाराने त्याला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावर सफरदीनच्या मुलांनी टॉयलेट साफ करण्यासाठी वापरण्यात आलेली ॲसिडची बाटली फेकली जी भिंतीवर आदळल्यानंतर स्फोट झाला. या अपघातात सफरदीनचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला उभी असलेली मुलगी रुबिना जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

क्लबहाऊस चॅटवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील टिपण्णी केल्याप्रकरणी एफआयआर दाखलमात्र, या संदर्भात शहागंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक जसवीर सिंग सांगतात की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुकानदाराकडे ॲसिड विक्रीचा परवाना नसेल, तर कारवाई होऊ शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश