शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोघांवर ऍसिड हल्ला; पुरुषाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 11:04 IST

जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलवरून मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास जेवण करून मोटारसायकलवरुन घरी परतत असताना कोणत्यातरी अनोळखी आरोपीने दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऍसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पुरुषाचा मृत्यू झाला असून जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. वालीव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा हत्या, हत्येचा प्रयत्न अनोळखी आरोपी विरोधात दाखल केला असून तपास करत आहे. मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरात राहणारे अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (41) आणि सिमा विश्वकर्मा (38) हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यावर रात्री अडीचच्या दरम्यान मोटार सायकलवरून घरी परतण्यासाठी निघाल्यावर रस्ता क्रॉस करताना वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंप जवळील डिव्हायडर येथे थांबले असताना कोणत्यातरी कारणावरून अनोळखी आरोपीने दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऍसिड फेकुन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अविनाश तिवारी यांचा मृत्यू झाला असून सिमा ह्या गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. या ऍसिड हल्ला कोणी व का केला याचा शोध घेत आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान वालीव पोलिसांसमोर उभे टाकले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू