शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून १६ वर्षीय विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 22:39 IST

याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्दे१६ वर्षीय मुलगी कांजूरमध्ये रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना प्राध्यापकाने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भा. दं. वि.  कलम- 326 (ब), 506 (2), 34 अन्वये पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुंबई - कांजूर मार्ग पश्चिमेकडील बाजीप्रभू देशपांडे मनोरंजन गेटसमोर मॉर्निंग वॉक करत असताना १६ वर्षीय मुलीवर व्यक्तीने अ‍ॅसिड हल्ला केला. ही घटना काल सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने खळबळ उडाली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.मुलीच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ वर्षीय मुलगी कांजूरमध्ये रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना प्राध्यापकाने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. तेथून ते मुलीला घेवून सायन, राजावाडी रुग्णालयात गेले. पार्कसाईट पोलिसांनी तात्काळ त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तपासाअंतीच यामागील सत्य समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोघेही एकमेकांना ओळखतात. त्यात, यापूर्वी संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल आहेत. मुलीवर व्यक्तीने अ‍ॅसिड फेकून तिला गंभीर दुखापत केली. तसेच सलीम मोहम्मद शेख या फिर्यादिस, त्यांच्या पत्नीस व मुलांना अ‍ॅसिड फेकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भा. दं. वि.  कलम- 326 (ब), 506 (2), 34 अन्वये पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीMumbaiमुंबई