शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

अभिनेत्रीला फेसबुकवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या भामट्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:52 IST

नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संदीप पांडे या आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले 

नवी मुंबई -  भोजपुरी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीस त्रास देणाऱ्या एका आरोपीला पकडण्यात आले आहे. संदिप पांडे (वय - ३४) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी अभिनेत्रीला तिच्या व्हॉट्अॅप आणि फेसबुक अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठवत होता. याप्रकरणी अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संदीप पांडे या आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.

ही अभिनेत्री भोजपुरी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत असून तिचा नवरा उद्योजक आहे. काही महिन्यापासून आरोपी संदीप या अभिनेत्रीला व्हाट्स अँप आणि फेसबुक अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठवायचा. अभिनेत्रीच्या नवऱ्याने एक दिवस तिचे फेसबुक अकाऊंट चेक केले असता ते अश्लील मेसेज त्यांने पाहिले. त्यानंतर अभिनेत्रीच्या नवऱ्याने संदीपला फोन करुन समजावले. मात्र त्यांनी हुज्जत घालत उलट - सुलट  बोलत अभिनेत्रीच्या पतीलाच धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने संदीप पांडे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. संदीप पांडे हा एक मॅकेनिक आहे. त्याच्यावर लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसArrestअटकentertainmentकरमणूक