शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

फरार आरोपीला नाशिकमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 5:00 PM

मनोज लक्ष्मण वझारे (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ८ ने नाशिकमधून त्याला ताब्यात घेतले.२०१४ पासून तो बेपत्ता झाला होता. तो मूळचा नाशिकच्या गंगापूर रोडचा आहे.

मुंबई - शस्त्र बाळगल्याचा आरोप असलेल्या आणि न्यायालयात तारखेला हजर न राहणाऱ्या गुंडाला गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ८ ने नाशिकमधून त्याला ताब्यात घेतले.मनोज लक्ष्मण वझारे (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा नाशिकच्या गंगापूर रोडचा आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर, न्यायालयाच्या तारखांवर तो काही दिवस हजर राहिला. मात्र, २०१४ पासून तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट काढत, त्याला लवकर अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानुसार, कक्ष ८ त्याच्या मागावर होते. मात्र, बऱ्याच वेळा पोलिसांना चकमा देण्यात तो यशस्वी झाला. अखेर या कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांना वझारे नाशिकला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते आणि हेड कॉन्स्टेबल कानडे, माने या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसNashikनाशिक