शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलासोबत महिलेचं घृणास्पद कृत्य; सेक्स व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर केला अपलोड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 12:56 IST

नॅशनल सायबर क्राईम पोर्टल टिपलाईनच्या वृत्तानुसार, संबंधित महिला चाइल्ड पोर्नोग्राफीची आरोपी असल्याचे आढळून आले आहे.

हल्दवानी येथून एक धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेवर चाइल्ड पोर्नोग्राफीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने अल्पवयीन मुलासोबत पोर्न व्हिडियो तयार करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात एसटीएफ यांच्या सूचनेवरून  करण्यात आलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यासंदर्भात बोलताना कोतवाल हरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, एसटीएफकडून मिळालेल्या सूचनेनुसार, मार्च 2022 मध्ये इंस्टाग्रामवर एक अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. संबंधित महिलेने अल्पवयीन मुलासोबत 47 सेकंदांचा पोर्न व्हिडिओ तयार केला होता. 

हा व्हिडिओ उत्तराखंडमध्ये तयार करून अपलोड करण्यात आल्याचे नॅशनल सायबर क्राइम पोर्टलच्या तपासात समोर आले आहे. तसेच, एसएसपी एसटीएफ देहरादूनने केलेल्या तपासात हा संपूर्ण प्रकार हल्द्वानीतील एका भागात घडले असल्याचेही समोर आले आहे.

नॅशनल सायबर क्राईम पोर्टल टिपलाईनच्या वृत्तानुसार, संबंधित महिला चाइल्ड पोर्नोग्राफीची आरोपी असल्याचे आढळून आले आहे. आरोपी महिलेविरुद्ध आदेशावरून आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे नौनितालचे एसएसपी पंकज भट्ट यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्रामSexual abuseलैंगिक शोषणsex crimeसेक्स गुन्हाSex Racketसेक्स रॅकेट