शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अभिजीत बिचुकले हाजीर हो! उद्या न्यायालयात करणार हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 21:29 IST

उद्या त्यांना सातारा जिल्हा कोर्टात पोलीस हजर करणार

ठळक मुद्देआरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकले यांना गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक केली आहे. ३५ हजारांचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

मुंबई - कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने बाहेर पडले आहेत. आज बिचुकले यांना सातारा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीनं अटक केली आहे. उद्या त्यांना सातारा जिल्हा कोर्टात पोलीस हजर करणार आहेत. ३५ हजारांचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 

आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकले यांना गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक केली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली असून साताऱ्यात भा. दं. वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल होता असून ३५ हजारांचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांचे पत्र आणि कोर्टाचे नॉन बेलेबल वॉरंट घेऊन सातारा पोलिसांचे पथक आले होते. फिल्म सिटी परिसर आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना मदत केली असून सकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी लोकमतशी बोलताना दिली.

बिग बॉस मराठी २: अभिजीत बिचुकलेंच्या अटकेमुळे ही अभिनेत्री झाली खूश, दिली ही रिअ‍ॅक्शन

टॅग्स :Courtन्यायालयBigg Boss Marathiबिग बॉस मराठीBigg Bossबिग बॉस 13PoliceपोलिसArrestअटकabhijeet bichukaleअभिजीत बिचुकले