शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाच अपहरण; तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 21:56 IST

Kidnapping : पोलीस वेळेत पोहचल्यामुळे व्यावसायिकाचा जीव वाचला आहे. इतर आरोपींचा  शोध  पोलीस घेत आहेत. 

ठळक मुद्देरणजीत झा असे या व्यावसायिकाचे नाव असून डोंबिवली एमआयडीसी परिसरात त्यांची एक फॅक्टरी आहे.

कल्याण - पार्किंगच्या जुन्या वादातून एका व्यावसायिकाच  अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत  घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित तीन आरोपी फरार आहे. पोलीस वेळेत पोहचल्यामुळे व्यावसायिकाचा जीव वाचला आहे. इतर आरोपींचा  शोध  पोलीस घेत आहेत.          

रणजीत झा असे या व्यावसायिकाचे नाव असून डोंबिवली एमआयडीसी परिसरात त्यांची एक फॅक्टरी आहे. दिवा बी आर नगर परीसरात असलेल्या आपल्या जागेवरील मंदिरात ते पूजेसाठी जातात.  शरद शेट्टे या व्यक्तीसोबत काही दिवसांपूर्वी रणजीत यांचा गाडी पार्किंगवरून वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या शरदने रणजीत यांना धमकी देखील दिली होती. शुक्रवारी सायंकाळी रणजित यांकच्या फॅक्टरी  बाहेर एक कार उभी होती. या कारमधून काही तरुण बाहेर आले आणि त्यांनी रणजीत यांना मारहाण करत कारमध्ये कोंबले. हा सर्व प्रकार रणजित यांच्या मुलासमोर  घडला.  या सर्व झटापटीत वडिलांना वाचविण्याच्या  प्रयत्नात रणजित यांचा मुलगा देखील कारसोबत फरफटत गेला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. यावेळी बेदम मारहाण झाल्यामुळे रणजित यांची  स्थिती नाजूक झाली होती. पोलीस वेळेत पोहचल्यामुळे रणजित यांचा जीव वाचला. मानपाडा पोलिसांनी  शरद शेट्टे, समीर मोरे व अन्य एकाला अटक केली  असून उर्वरित तीन  आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसParkingपार्किंगkalyanकल्याण