साॅफ्टवेअर इंजिनीयर तरुणीवर गोवा अन् महाबळेश्वरला नेऊन केला लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 11:00 IST2022-06-03T10:57:22+5:302022-06-03T11:00:02+5:30

नोकरीसाठी तरुणीकडून ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.

A young software engineer has been raped by a highly educated man | साॅफ्टवेअर इंजिनीयर तरुणीवर गोवा अन् महाबळेश्वरला नेऊन केला लैंगिक अत्याचार

साॅफ्टवेअर इंजिनीयर तरुणीवर गोवा अन् महाबळेश्वरला नेऊन केला लैंगिक अत्याचार

पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनीयर तरुणीला एका उच्चशिक्षित तरुणाने लग्नाचे आमिष दाखविले. गोवा, महाबळेश्वर आणि हिंजवडी येथे नेऊन लैंगिक अत्याचार केला. 

नोकरीसाठी तरुणीकडून ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच तिच्या होणाऱ्या पतीला याबाबत सांगण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१८ ते २०२१ या कालावधीत घडला. युवराज आनंदराव पाटील (२७) असे त्याचे नाव आहे. पाेलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: A young software engineer has been raped by a highly educated man