शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीचा केला घात, मृतदेह पुरला खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 17:46 IST

Murder Case : दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

उधम सिंह नगर : लग्नादरम्यान पती-पत्नी सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देतात, पण उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमध्ये पत्नीच पतीच्या जीवावर उठली. दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.काय आहे संपूर्ण प्रकरण?प्रकरण खतीमा कोतवाली परिसरातील  कुंआखेड़ा  गावचे आहे. येथे राहणारे भगीरथ राणा (वय 30) यांच्या कुटुंबीयांनी 13 फेब्रुवारी रोजी भगीरथ हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी भगीरथ राणाचा शोध सुरू केला. दरम्यान, शनिवारी सकाळी बेपत्ता भगीरथ राणा यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की,  कुंआखेड़ा  गावातील कालव्याच्या काठावर खड्ड्यात पुरलेला मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. नातेवाईकांनी मृतदेह भगीरथ राणाचा असल्याची ओळख पटवली, त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.प्रेमात अडथळा येत असल्याचे पाहून जीवे मारण्याचा कट आखलाखतीमा कोतवालीच्या एसपी ममता बोहरा घटनास्थळी पोहोचल्या. त्याने सांगितले की, मृत भगीरथ राणाची पत्नी राजनंदानी हिचे गावातील संकेत राणा याच्याशी अनैतिक संबंध होते. हा प्रकार तिच्या पतीला कळला होता. प्रेमाच्या मार्गातील अडथळा पाहून पत्नी आणि तिच्या प्रियकराने भगीरथला त्यांच्या मार्गातून दूर करण्याचा डाव रचला. १३ फेब्रुवारीला संध्याकाळी संकेत आणि राजनंदानी यांनी भगीरथला घराजवळील नाल्यावर बोलावले. जिथे त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. एवढेच नाही तर आरोपींनी डोक्यात दगड घालून अनेक वार केले. त्याचवेळी मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला.

सावत्र भाऊ अनेक महिने अल्पवयीन बहिणीवर करत होता बलात्कार, मोबाईलमुळे फुटले बिंग

वाढदिवशी दारू पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, बस चालकासह 4 जणांना अटकया कलमान्वये गुन्हा दाखलत्याचवेळी मृत्यूची बातमी समजताच मृताची आई रामसरी देवी आणि दोन्ही मुलांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचबरोबर मुलाची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. सध्या पोलिसांनी राजनंदानी आणि तिच्या प्रियकरावर भादंवि कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूUttarakhandउत्तराखंडMissingबेपत्ता होणं