शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

छोटा शकीलच्या नावाने पाच कोटींची मागणी; डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 7:16 AM

डोंगरीतील ४५ वर्षीय तक्रारदार व्यावसायिकाचे चोर बाजार येथे भागीदारीत जुन्या वस्तू विकण्याचे दुकान आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाच कोटी रुपये रोख आणि जमिनीचा ५० टक्के हिस्सा देण्यासाठी दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या छोट्या शकीलच्या नावाने धमकावल्याचा प्रकार डोंगरी येथील एका व्यावसायिकाबाबत घडला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात छोटा शकीलसह त्याचा मेव्हणा आरिफ भाईजान आणि बांधकाम व्यावसायिक जयेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डोंगरीतील ४५ वर्षीय तक्रारदार व्यावसायिकाचे चोर बाजार येथे भागीदारीत जुन्या वस्तू विकण्याचे दुकान आहे. जुन्या पुरातन वस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी २००६-०७ पासून जमिनी आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांनी मिरा रोड, नवघर परिसरात साडे पाच एकर जमीन चार कोटी रुपयांना विकत घेतली. व्यवहारानंतर जमिनीच्या संबंधाने मूळ मालकांनी जयेश शहा व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काही कागदोपत्री व्यवहार केल्याबाबत समजले. त्यामुळे त्यांनी शहा यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये मिरा रोडमधील इस्टेट एजंट श्याम ओझा याने आरिफ भाईजानशी भेट घालून दिली. आरिफ छोटा शकीलचा मेहुणा असल्याचे समजताच ते घाबरले. 

आरिफच्या अटकेनंतर... आरिफने जमिनीचे पेपर घेत पुन्हा  बोलावून वाद मिटविण्यासाठी जयेश शहा याला पाच कोटी रोख आणि ५० हजार चाैरस फूट जागा देण्यास सांगितले.  व्यावसायिकाने नकार देताच  छोटा शकीलच्या नावाने त्यास धमकाविले. एनआयएने आरिफला अटक केल्यावर तक्रारदारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

टॅग्स :Chhota Shakeelछोटा शकील