शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाला भर रस्त्यावर मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:25 IST

आरोपींनी शासकीय कामाची कागदपत्रे फाडून नासधूस केली व शासकीय कामात अडथळा आणला, अशी फिर्याद संबंधीत ग्रामसेवक केरबा धोंडीबा सुर्यवंशी यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील मौजे दरेगाव येथील ग्रामपंचायतला कार्यरत असलेले ग्रामसेवक केरबा धोंडीबा सुर्यवंशी यांना हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर कमाणीजवळ मार्कंडे हॉटेल समोर दरेगाव तांडा येथील दोन इसमाकडून बुटाने मारहान करण्यात आली.

केरबा धोंडीबा सुर्यवंशी दरेगाव येथील ग्रामपंचायतला नित्याचे कामकाज अटोपून शासकीय कामानिमित्त पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे आले होते. त्यावेळी आरोपी नामे संतोष बन्सीलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड यांनी फोन करुन साहेब कुठे आहात? आम्हाला बेबाकी प्रमाणपत्र पाहिजे तुम्ही कमानीजवळ या असे त्यांना सांगितले. 

ग्रामसेवक सुर्यवंशी हे बेबाकी प्रमाणपत्र घेऊन परमेश्वर कमाणी जवळील चहाच्या हॉटेलजवळ थांबले असता आरोपी संतोष आणि मोहन यांनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी तुमचा फोनच लागत नाही. तुम्ही आमचा फोन उचलत नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरुन आम्हाला प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहात का? तुमची अवकात काय आहे? आता तुम्हाला खतमच करतो म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली व आर्वाच्छभाषेत शिविगाळ करुन कॉलर धरली व बुटाने मारहाण केली.

दरम्यान, आरोपींनी शासकीय कामाची कागदपत्रे फाडून नासधूस केली व शासकीय कामात अडथळा आणला, अशी फिर्याद संबंधीत ग्रामसेवक केरबा धोंडीबा सुर्यवंशी यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. फिर्यादिवरुन आरोपी नामे संतोष बन्सिलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड या दोघांवर   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक बि.डी.भूसनर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड