शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये संबंध तुटल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही; सुप्रीम कोर्टाने पुरुषाला केला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:58 IST

Live in Relationship : न्यायालयाचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणात पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही.

नवी दिल्ली :  दोन व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहत असतील आणि नंतर त्यांचे नाते बिघडत असेल, तर बलात्काराचा आरोप करणे योग्य नाही, असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. खरे तर असे अनेकवेळा दिसून आले आहे की, एक स्त्री आणि पुरुष लग्नाशिवाय वर्षानुवर्षे एकत्र राहतात त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात आणि एक वेळ अशी येते की, त्यांच्या नात्यात दुरावा येतो. त्यानंतर महिलेने पुरुषावर बलात्काराचा आरोप केला. अनेकवेळा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही केला जातो. पण न्यायालयाचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणात पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही.आताचे प्रकरण राजस्थानचे आहे. जिथे एक महिला आणि एक पुरुष चार वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांचे लग्न झालेले नाही. या नात्यातून तिला एक मुलगीही आहे, पण नंतर स्त्री आणि पुरुषाचे नाते बिघडते. त्यानंतर महिलेने त्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. राजस्थान उच्च न्यायालयाने या व्यक्तीला जामीन देण्यास नकार दिला.याच प्रकरणावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत त्या व्यक्तीला जामीन मंजूर केला. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर दोन व्यक्ती एकत्र राहत असतील आणि नंतर संबंध बिघडले तर त्यात बलात्काराचे कोणतेही प्रकरण नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळHigh Courtउच्च न्यायालय