शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक दुचाकी अपघातात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 21:02 IST

पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सकाळी ९.१५ वाजता सदर अपघात घडला.

ठळक मुद्देलुइजा हीच्या दुचाकीची ट्रकवर धडक बसल्यानंतर ती ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडल्याने तिचा दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती वेर्णा पोलीसांनी दिली.अपघाताच्या वेळी सदर ट्रक खाली होता अशी माहीती पोलीसांनी देऊन ट्रकचालक राजासाब मागच्या काही काळापासून गोव्यातील धारबांदोडा भागात वास्तव्य करतो.

वास्को - गुरूवारी सकाळी सांत्रे, कुठ्ठाळीअंतर्गत रस्त्यावरून दुचाकीने जात असताना लुइजा फर्नांडीस या  ७० वर्षीय वृद्ध महीलेच्या दुचाकीची धडक ह्याच मार्गाने जाणाऱ्या ट्रकवर बसून झालेल्या अपघातात ती जागीच ठार झाली. लुइजा हीच्या दुचाकीची ट्रकवर धडक बसल्यानंतर ती ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडल्याने तिचा दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती वेर्णा पोलीसांनी दिली.पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सकाळी ९.१५ वाजता सदर अपघात घडला. कुठ्ठाळी भागात राहणारी ७० वर्षीय वृद्ध महीला लुइजा काही कामासाठी स्वता ‘प्लेजर’ दुचाकीने (क्र. जीए ०८ एस ७४२७) कुठ्ठाळी येथील रस्त्यावरून जात होती. यावेळी ह्याच मार्गाने येणारा ट्रक (क्र: जीए ०५ टी १११४) तिच्या दुचाकीला बाजूने धडकल्याने लुइजा रस्त्यावर पडल्याची माहीती पोलीसांनी देऊन ती त्या ट्रकच्या चाकाखाली सापडली. सदर अपघातात लुइजा जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करून मयत लुइजा हीचा मृतदेह बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. सदर अपघातातील ट्रक चालक राजासाब नदाफ (वय ३०, मूळ महाराष्ट्रा) याला पोलीसांनी ह्या अपघाता प्रकरणात प्रथम ताब्यात घेतल्यानंतर अटक केली. अपघाताच्या वेळी सदर ट्रक खाली होता अशी माहीती पोलीसांनी देऊन ट्रकचालक राजासाब मागच्या काही काळापासून गोव्यातील धारबांदोडा भागात वास्तव्य करतो. वेर्णा पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसgoaगोवाDeathमृत्यू