शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला, बलात्कारानंतर हत्या झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:17 IST

DeadBody Found :या घटनेची माहिती मिळताच पोलीस मुख्यालयातील एसएसपी जयप्रकाश सिंह, ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यपाल सिंह फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी संपूर्ण घटना पाहिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील चौबिया पोलीस स्टेशन हद्दीतील कौबली गावात एका ७ वर्षीय निष्पाप मुलीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीवर बलात्कारानंतर खून झाल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस  मुख्यालयातील एसएसपी जयप्रकाश सिंह, ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यपाल सिंह फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी संपूर्ण घटना पाहिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.एसएसपी जयप्रकाश सिंह यांनी निष्पाप मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानंतर तो तपासणीसाठी मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. पॅनेलद्वारे मृतदेहाची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करून दोषीला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत.काबुली गावातील एका भात गिरणीच्या मागे या निष्पाप मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला आहे, ते पाहता या मुलीवर बलात्कार झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, सद्यस्थितीत कोणीही पोलीस अधिकारी याची खातरजमा करण्यास तयार नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याची माहिती स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.प्रत्यक्षात, ज्या मुलीचा मृतदेह सापडला आहे, ती काल संध्याकाळी ७ वाजल्यापासून घरातून बेपत्ता होती. सुरुवातीला गावातील लोकांनी मुलीचा मृतदेहास हात लावू दिला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यास होकार दिला. निरागस मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती सायंकाळी उशिरा समजताच तिच्या कुटुंबीयांसह गावातील लोकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रात्रभर शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास शोधाशोध सुरू असताना एसएस पॅडी मिलच्या मागे अर्धनग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूSexual abuseलैंगिक शोषण