शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाळणाघरातच ७ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी आरोपीला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:44 IST

Sexually abused 7 years old girl : पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. 

ठळक मुद्देपाळणाघरातील चिमुकलीवर लैंगीक अत्याचार झाल्याची घटनेने खळबळ माजली आहे.

नालासोपाऱ्यात राहणारी २८ वर्षीय महिला आपली ७ वर्षाची चिमुकली आरोपी प्रसाद पाते याच्याकडे असलेल्या पाळणाघरमध्ये   सांभाळण्याकरिता ठेवायची. आरोपीने ६ एप्रिल ते १७ मे दरम्यान लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने नालासोपारा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. 

 

मात्र,पाळणाघरातील चिमुकलीवर लैंगीक अत्याचार झाल्याची घटनेने खळबळ माजली आहे. आईच्या तक्रारीवरुन पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या पतीला पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.   अत्यावश्यक सेवेत काम करणारी महिला आपल्या ७ वर्षाच्या चिमुरडीला नालासोपाऱ्यातील पाळणाघरात सोडून कामावर जात होती.  पाळणाघर चालवणाऱ्या महिलेचा पती त्या चिमुरडीवर मागील दीड महिन्यापासून लैंगिक अत्याचार करत होता. ही बाब जेव्हा चिमुकलीच्या आईला माहिती झाली, तेव्हा तिने नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करुन, आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

 

या पाळणाघरात किती मुली बेबी सिटींगसाठी आल्या होत्या आणि आता किती आहेत? याबाबत त्यांच्या काही तक्रारी आहेत का याबाबत आता पोलीस तपास करणार आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा