शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या, मुलीवर बलात्कार झाल्याचं समजताच वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 13:26 IST

येथील जट्टादा गावात एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. घटना स्थळी पोहोचलेले पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (Andhra Pradesh crime news)

 

विशाखापटनम - आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापटनम (visakhapatnam ) जिल्ह्यातील एका गावात गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील जट्टादा (juttada village) गावात एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. घटना स्थळी पोहोचलेले पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (6 members of a family killed by a man whose daughter was allegedly raped by a member juttada village of visakhapatnam Andhra Pradesh)

सांगण्यात येते, की हत्या झालेल्या कुटुंबातील एका सदस्याने हत्येतील आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला होता. हे समजताच संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले. कथित बलात्कारी अद्यापही फरार आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या थरकाप उडविणाऱ्या घटनेची माहिती मिळताच, लोकांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेशMolestationविनयभंग