शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

५ लाखाची दारू, २ किलो गांजा जप्त, लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 20:07 IST

तळोजा परिसरातून दोन किलो 20 ग्राम गांजा जप्त केला आहे.

ठळक मुद्दे सोशल मीडियासह वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात होता. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : लॉकडाऊन असतानाही बेकायदेशीररित्या मद्यविक्री करणाऱ्या सात ठिकाणांवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याशिवाय तळोजा परिसरातून दोन किलो 20 ग्राम गांजा जप्त केला आहे.मागील अनेक दिवसांपासून शहरात छुप्या मार्गाने मद्यविक्री सुरु आहे. त्याकरिता सोशल मीडियासह वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात होता. दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांकडून शहरातील अवैध धंद्यांचा शोध घेऊन कारवाईसाठी पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सात ठिकाणी छापे टाकून 4 लाख 91 हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. त्यामध्ये देशी विदेशी दारूचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे तळोजा येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची देखील माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मोळालेली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी सापळा रचून रमझानहुसेन अब्दूलजलील खान (26) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो 20 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. शहरात अद्यापही अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने अमली पदार्थ विकले जात असल्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांचा देखील गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थPoliceपोलिसliquor banदारूबंदीArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई