शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला?; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 11:38 IST

बंगळुरू शहरी जिल्ह्याचे माजी उपायुक्त विजय शंकर यांचा मृतदेह जयानगरमधील त्यांच्या निवासस्थानी आढळला आहे.

बेंगळुरू : आयएमए पाँझी घोटाळ्याचे आरोप असलेले आयएएस अधिकारी विजय शंकर यांचा मंगळवारी रात्री राहत्या घरातच मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सीबीआयने त्यांच्यावर 4000 कोटी रुपयांच्या घोटाळा दडपण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप लावला असून यावर खटला चालविण्यात येणार होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बंगळुरू शहरी जिल्ह्याचे माजी उपायुक्त विजय शंकर यांचा मृतदेह जयानगरमधील त्यांच्या निवासस्थानी आढळला आहे. आयएमए पाँझी घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी विजय शंकर यांनी मोठ्या प्रमाणावर लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी 2019 मध्ये चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने शंकर यांना अटक केली होती. 

यानंतर कर्नाटकात आलेल्या भाजपाच्या येडीयुराप्पा सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले. सीबीआयने नुकतीच शंकर आणि अन्य दोन आरोपींविरोधात खटला दाखल करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. या प्रकरणात आणखी दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी अडकलेले आहेत.

काय आहे पाँझी घोटाळाया घोटाळ्याचा म्होरक्या मोहम्मद मंसूर खान याने 2006 मध्ये आयएणए नावाने कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी बेंगळुरुसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये काम करत होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना गुंतवणूक केल्यास मोठे उत्पन्न देण्याचे आमिष दाखवून फसवणूक सुरु केली. गुंतवणुकीवर 17 ते 25 टक्के व्याज देण्याचे लालच देण्यात आले. मात्र, जेव्हा लोकांचे पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा कंपनीचा मालक खान दुबईला फरार झाला. मात्र, गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला ईडीने अटक केली होती. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या....

India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

टॅग्स :Bengaluruबेंगळूर