शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षीय महिला २५ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली, एक्स बॉयफ्रेंडची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 20:12 IST

MURDER CASE : ही घटना जिल्ह्यातील चाकघाट पोलीस स्टेशन हद्दीतील कोरवान गावातील आहे.

रीवा - मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका ४० वर्षीय महिलेने दुसरा प्रियकर मिळाल्यानंतर पहिल्या प्रियकराची हत्या केली. २५ वर्षांच्या नव्या प्रियकराच्या प्रेमात जुना प्रियकर अडथळा ठरत होता. त्यामुळे महिलेने त्याच्यावर गोळी झाडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना जिल्ह्यातील चाकघाट पोलीस स्टेशन हद्दीतील कोरवान गावातील आहे.चाकघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी अरविंद सिंह राठोड यांनी सांगितले की, ३ फेब्रुवारी रोजी संतलाल आदिवासी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. संतलाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी राकेशचा मृतदेह पाहिला. कोरवण येथील कालव्याच्या काठावर मृतदेह रस्त्यावर पडलेला होता. अज्ञात व्यक्तीने त्याची गोळ्या झाडून हत्या केली. 

 पोलिसांना माहिती दिली

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसएसपी नवनीत भसीन यांनी ४ फेब्रुवारी रोजी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसराची चौकशी केली. त्यांनी अनेकांशी संवादही साधला. दरम्यान, राकेश आदिवासीच्या हत्येत अशोक मांझीचा हात असल्याचे एका खबऱ्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी संशयाच्या आधारे अशोकला ताब्यात घेतले. सुरुवातीला अशोक फरार झाला, मात्र त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.अशोक मांझी आणि अनिता आदिवासी यांनी राकेश आदिवासी यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी हत्येचा कट रचला. 40 वर्षीय अनिता 25 वर्षीय अशोकच्या प्रेमात पडली. अशोक हा अनिताचा दुसरा प्रियकर आहे. त्याच्यासोबत अनिताचे राकेश आदिवासीसोबतही पहिले अफेअर होते. अनिताला त्याला सोडायचे होते. याबाबत राकेशशी बोलले असता तो संतापला. त्याला अनिताला सोडायचे नव्हते.

लाजिरवाणे! इंदूरमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मग केला व्हिडिओ व्हायरल

पोटात चाॅपर घुसवला, वाड्यात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्लामारण्याचा निर्णय घेतलात्यानंतर अनिताने हा प्रकार अशोकला सांगितला. दोघांनाही वाटले की राकेशला ठार केल्याशिवाय आपले प्रेम एकत्र येऊ शकणार नाही. दोघांनी त्याला मारण्याचा निर्णय घेतला. यानंतर कटानुसार अशोकने नंबर नसलेली दुचाकी आणि १ देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन संधी साधून राकेशवर गोळी झाडली. पोलिसांनी दुचाकी, हत्यारे, 3 काडतुसे, १ देशी कट्टा आणि खुनात वापरलेले दोन मोबाईल जप्त केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक