शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या, 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:00 IST

याप्रकरणी पोलिसांनी गावातील अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

लखनऊ :उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या 10 वर्षीय भावाचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे चोरट्यांनी ही हत्या केली. दरम्यान, नातेवाईकांनी मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा दावा केला आहे. 

आई-वडील आणि मुले, अशा चौघांची निर्घृणपणे हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येसह इतर कलमांतर्गत 11 नामांकित लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. नातेवाईकांनी शेजारी राहणाऱ्या उच्च जातीच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केलाय. दरम्यान, पोलिसांनी काही लोकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ शकतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या शरीरावर कुऱ्हाडीचे घाव घातलेल्या गंभीर जखमांच्या खुणा आहेत. तसेच, मुलीचा मृतदेह घरातील एका खोलीत आणि इतर तीन मृतदेह अंगणात एकत्र आढळून आले आहेत. पीडित कुटुंबातील एका सदस्याने मीडियाला सांगितले की, मृत कुटुंबाचा शेजारच्या उच्च जातीच्या कुटुंबाशी 2019 पासून जमिनीचा वाद सुरू होता. 2019 मध्येही त्या कुटुंबाकडून हल्ला झाला होता, पण तेव्हा तो वाद मिटवण्यात आला. आता त्या अँगलने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस