शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

वाढदिवशी दारू पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, बस चालकासह 4 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 16:56 IST

Gangrape Case :आनंद कुमार, कंथाराजू, प्रवीण आणि वेणू अशी आरोपींची नावे आहेत. तीन गवंडी आणि एक बस चालक आहे.

बंगळुरू : कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कामसमुद्र पोलीस स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या वाढदिवशी सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. आनंद कुमार, कंथाराजू, प्रवीण आणि वेणू अशी आरोपींची नावे आहेत. तीन गवंडी आणि एक बस चालक आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणारी मुलगी तिच्या वाढदिवसानिमित्त नवीन कपडे आणि चॉकलेट्स खरेदी न केल्याने तिच्या पालकांवर रागावली होती. त्यामुळे ती शुक्रवारी शाळेत न जाता बंगरापेटला जाण्यासाठी बसमध्ये चढली. तिला एकटे पाहून बदमाशांनी तिच्याशी बोलून एका उद्यानात नेले आणि सायंकाळपर्यंत तेथेच ठेवले.

'मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे...' वडिलांना मान्य नसल्याने तरुणाने झाडल्या गोळ्या

सायंकाळी उशिरा आरोपीने तिला खासगी बसने तनिमदगू या गावी नेले. वाटेत एका निर्जनस्थळी आरोपींनी दारू पिऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून गावकऱ्यांनी कळसमुद्रा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणKarnatakकर्नाटकPoliceपोलिसArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा