शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कर्जप्रकरण करून ३० लाखांची फायनान्स कंपनीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:15 IST

बजाज फायनान्स कंपनीस जुनी कागदपत्रे सादर केली़ तसेच दुकानात ग्राहक येत नसताना सुद्धा कंपनीच्या सेल्स प्रतिनिधीच्या मदतीने विविध वस्तू विकत घेतल्याची कागदपत्रे सादर केली़..

ठळक मुद्देदुकानात ग्राहक नसतानाही केली कर्ज प्रकरणे

पुणे : दुकानात ग्राहक नसतानाही जुन्या कागदपत्रांचा वापर करुन बजाज फायनान्स कंपनीचा, ग्राहकांचा व इलेक्ट्रॉनिक्स वस्तुचे वितरकांची फसवणूक करुन ३० लाख २२ हजार ३६३ रुपयांचा अपहार करण्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. तनुजा प्रमोद ऊर्फ परशुराम हाक्के, प्रमोद ऊर्फ परशुराम हाक्के (रा़. धनकवडी) व सागर राम कांबळे (रा़. संभाजीनगर, धनकवडी) अशी त्यांची नावे आहेत़. याप्रकरणी हेमंत वसंतराव अहिरराव (वय ४०, रा़ साईसिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे़. हा प्रकार धनकवडीतील साईनाथ इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात २०१८ ते जून २०१९ दरम्यान घडला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तनुजा हाक्के आणि परुशुराम हाक्के यांनी हेमंत अहिरराव यांच्या बजाज फायनान्स कंपनीस जुनी कागदपत्रे सादर केली़ तसेच दुकानात ग्राहक येत नसताना सुद्धा कंपनीच्या सेल्स प्रतिनिधीच्या मदतीने विविध वस्तू विकत घेतल्याची कागदपत्रे सादर केली़. त्यानुसार बजाज फायनान्स कंपनीने ही कर्ज प्रकरणे मंजूर केली़ प्रत्यक्षात दुकानदाराने वस्तूंची विक्री केलीच नाही़. बनावट कर्ज प्रकरणे करुन फायनान्स कंपनी, ग्राहकांचा व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे वितरक अनिल म्हस्के व इतर इलेक्ट्रीक वस्तूचे वितरक यांचा विश्वास संपादन करुन एक ३० लाख २२ हजार ६३३ रुपयांची फसवणू केली आहे़. सहकारनगर अधिक तपास करीत आहेत़.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी