शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

३ मुलांना झाडाला बांधून केली मारहाण; मुलींची छेड काढल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 15:16 IST

Molestation Case : गुरुवारी आपल्या तक्रारीत वडिलांनी आरोप केला की, “दुसऱ्या धर्मातील तीन मुले अनेकदा आमच्या वस्तीत येऊन आमच्या मुलींची छेड काढतात. काल रात्री माझी मुलगी घरी परतत असताना या मुलांनी तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.

बरेली: परिसरातील मुलींची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली बुधवारी रात्री १९ वयोगटातील तीन मुलांना स्थानिकांनी पकडले, झाडाला बांधून बरेच तास मारहाण केली. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मुलींच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

गुरुवारी आपल्या तक्रारीत वडिलांनी आरोप केला की, “दुसऱ्या धर्मातील तीन मुले अनेकदा आमच्या वस्तीत येऊन आमच्या मुलींची छेड काढतात. काल रात्री माझी मुलगी घरी परतत असताना या मुलांनी तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.तक्रारीच्या आधारे, तीन तरुणांविरुद्ध SC/ST कायद्यासह IPC कलम 354 आणि 323 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्यांची सुटका करेपर्यंत मुलांना झाडाला बांधून कित्येक तास मारहाण केली, असे सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर एका मुलाच्या आईच्या तक्रारीवरून दुसरा एफआयआर नोंदवण्यात आला, त्यात आरोप केला की, तिचा मुलगा बाजारात होता तेव्हा मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या मुलाला पकडून अनेक तास मारहाण केली. एक कथित व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी मुलांना कानाखाली मारताना दिसत आहे. 

पोलिसांनी आयपीसीच्या कलम १४७, ३४१, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये चार ओळखीच्या आणि अनेक अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला.एसपी (शहर) अखिलेश भदौरिया म्हणाले, “आम्ही सविस्तर तपास केला आणि आढळले की, एका स्थानिक मुलीचा विनयभंग केल्याबद्दल तीन मुलांना झाडाला बांधून अनेक तास मारहाण करण्यात आली. सर्व आरोपी आणि मुलगी प्रौढ आहेत. दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून आम्ही एफआयआर नोंदवला असून, आतापर्यंत तीन जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.”

टॅग्स :PoliceपोलिसMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीArrestअटक