शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून ५ आरोपींना काही तासातच बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:49 IST

Murder Case : अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ ही घटना घडली.

ठळक मुद्देभाविक शिंदे असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकारणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

अंबरनाथ : एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. भाविक शिंदे असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकारणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ ही घटना घडली.

उल्हासनगरच्या कॅम्प ४ भागात राहणारा भाविक शिंदे हा तरुण काही मित्रांसोबत त्याठिकाणी बसलेला असताना तिथे आलेल्या काही जणांनी जुन्या भांडणांचा राग मनात धरून भाविक याला मारहाण केली आणि धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाविक याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर हत्येच्या तपासादरम्यान अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास अटक केली. यापैकी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग होता का? तसंच भाविकांची हत्या नक्की जुन्या भांडणांच्याच वादातून झाली का? याचा तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकulhasnagarउल्हासनगरambernathअंबरनाथ