शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नात द्यायला ठेवलेल्या २० डुक्करांची झाली चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 21:46 IST

Robbery Case : आता पलामू पोलीस शेरघाटी येथे डुक्करांना आणण्यासाठी जात आहेत. लक्ष्मीने तिच्या शेजार्‍याच्या सुनेवर चोरीचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देबिहारमधील गया येथील शेरघाटी येथून चार डुक्करांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे डुक्कर शेरघाटी पोलिस ठाण्यात आहेत.

मेदिनीनगर (पलामू) - झारखंडमध्ये चोरीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. पलामूच्या मेदिनीनगर पोलीस ठाण्याच्यामागे असलेल्या मोठ्या तलावाजवळ २० डुक्कर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्व २० डुक्करांना एका व्यक्तीने त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. भुक्ताबेगी लक्ष्मी डोम नावाच्या व्यक्तीने शहर पोलिस ठाण्यात चोरीसंबंधी गुन्हा दाखल केला आहे. बिहारमधील गया जिल्ह्यामधील शेरघाटी येथून चोरी झालेल्या डुक्करांपैकी चार डुक्कर जप्त करण्यात आले आहेत. आता पलामू पोलीस शेरघाटी येथे डुक्करांना आणण्यासाठी जात आहेत. लक्ष्मीने तिच्या शेजार्‍याच्या सुनेवर चोरीचा आरोप केला आहे.चोरीच्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नकुल शाह यांनी सांगितले की, पोलीस बिहारमध्ये डुक्करांना आणण्यासाठी आणि या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. लक्ष्मी डोम यांनी सांगितले की, २४ मार्चच्या रात्री डुक्करांना त्यांचा वाडा तोडण्यात आला. लक्ष्मीने तिच्या शेजारी राहणाऱ्या लंगटु डोमचा जावई राजा डोम याच्यावर चोरीचा आरोप केला आहे. बिहारमधील गया येथील शेरघाटी येथून चार डुक्करांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे डुक्कर शेरघाटी पोलिस ठाण्यात आहेत. असे म्हटले जाते की, लक्ष्मी डोमने हुंडा म्हणून तिच्या मुलीच्या लग्नासाठी डुक्करांना ठेवले होते.मे महिन्यात मुलीचे लग्न झाले आहे. चोरी करणारा राजा हा बिहारमधील शेरघाटीचा रहिवासी आहे. पलामू एसपी संजीव कुमार म्हणाले की, मेदिनीनगरमध्ये डुक्कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे. पोलिस तिथे जाऊन या प्रकरणाची चौकशी करतील.

टॅग्स :RobberyचोरीJharkhandझारखंडPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न