शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सीमा शुल्क विभागाकडून २ कोटी १० लाखांचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:04 IST

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार जणांना अटक

ठळक मुद्देनळदुर्ग -सोलापूर रोडवर कारवाई : चौघांना अटक

पुणे : सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थाचा साठा नळदुर्ग - सोलापूर रस्त्यावर पकडला आहे.या कारवाईत कस्टमने चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ कोटी १० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.याबाबत सीमा शुल्क विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशातून गांजा आणि चरस अशा अमली पदार्थाचा साठा महाराष्ट्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर या पथकाने आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येणाºया रस्त्यावरील बोरमणी गावाजवळ दोन ट्रक संशयावरुन थांबविण्यात आले. कस्टमच्या पथकाने ट्रकची तपासणी केली.तेव्हा ट्रकमध्ये पोत्यात भरलेला गांजा आढळून आला. तसेच दुसऱ्या ट्रकमध्ये सात किलो चरस सापडला. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ४ लाख रुपयांचा ८५८ किलो गांजा व ७५ लाख रुपयांचा साडेसात किलो चरस याचा समावेश आहे.इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ महाराष्ट्रात कोणाला पाठविण्यात येत होते, याची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थSolapurसोलापूरPoliceपोलिसArrestअटक